बाबरी पाडण्यासाठी आम्ही होतो हे कोणीच नव्हते :देवेंद्र फडणवीस | Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत औरंगाबादच नाव संभाजी नगर करू असे सांगितले तर विधानसभा प्रमुख विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार संभाजी नगर हे नाव कधीच ठेऊ शकत नाही. त्यांनी नाव बदलुनच दाखवाव असे चॅलेंज फडणवीस यांनी मुख्यामंत्र्याना दिले. त्यांना सत्ता जवळची आहे असे फडणवीस म्हणाले.तसेच केंद्रात ६ वर्ष सत्ता असून देखील राम मंदिरासाठी कायदा केला नाही तर जनतेचा पैसा राम मंदिरासाठी जमा केला असे मुख्यमंत्री म्हणाले तर बाबरी मशीद पाडण्यासाठी आम्ही तिथे होतो हे बाकीचे घरी बसले होते असे फडणवीस म्हणाले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires